संपर्क

तुमच्या खात्याबद्दल काही अडचण असो, किंवा कॉलेज/क्लाससाठी चौकशी — खालीलपैकी कोणत्याही मार्गाने संपर्क करा. मदतीच्या वेळेत आम्ही उत्तर देतो.

आमच्यापर्यंत कसं पोहोचायचं

WhatsApp / फोन +91 77962 52523
WhatsApp वर संदेश पाठवा →
ईमेल info@sharptestseries.in
मदतीच्या वेळा सोमवार ते शनिवार, सकाळी 10 ते संध्याकाळी 7
रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांना बंद
ठिकाण नाशिक, महाराष्ट्र, भारत

काय कुठे पाठवायचं

  • Login होत नाही, किंवा पासवर्ड विसरलात — तुमचं नाव आणि नोंदवलेला मोबाईल नंबर WhatsApp वर पाठवा
  • पैसे भरले पण सेवा सुरू झाली नाही — payment id किंवा पावतीचा फोटो WhatsApp वर पाठवा; आम्ही त्याच दिवशी तपासतो
  • कॉलेज किंवा क्लाससाठी चौकशी — WhatsApp किंवा ईमेल, जे सोयीचं वाटेल ते
  • एखाद्या प्रश्नात चूक आढळली — प्रश्नाचा क्रमांक आणि Test चं नाव ईमेलवर कळवा

ईमेलला एका कामकाजाच्या दिवसात उत्तर देतो, आणि WhatsApp वर सहसा त्याहून लवकर.
WhatsApp वर मराठीतून विचारलेत तरी चालेल.

Sharp AI Assistant● सुरू आहे
💬 WhatsApp