प्रश्नबँक तयार आहे

MHT-CET Test Series

PCM (Engineering) आणि PCB (Pharmacy) साठी MHT-CET च्या pattern वरच्या Practice Test — Physics, Chemistry, Mathematics आणि Biology, महाराष्ट्र राज्य मंडळाच्या 11वी व 12वीच्या अभ्यासक्रमावर.

विषय आणि परीक्षेचा pattern

  • PCM (Engineering) — Physics 50 + Chemistry 50 (प्रत्येकी 1 गुण), Mathematics 50 (प्रत्येकी 2 गुण)
  • PCB (Pharmacy) — Physics 50 + Chemistry 50 (प्रत्येकी 1 गुण), Biology 100 (प्रत्येकी 1 गुण)

पूर्ण अभ्यासक्रमाची Mock Test MHT-CET च्या pattern प्रमाणे असते: दोन विभाग, एकूण 180 मिनिटं, negative marking नाही, आणि Section 1 त्याची 90 मिनिटं संपल्यावर बंद होतो. परीक्षेप्रमाणेच प्रश्न 11वी : 12वी = 20 : 80 या प्रमाणात घेतले जातात. तीच Test 20 किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांनी सोडवल्यावर निकालात Percentile आणि एकूण Rank दिसू लागतात. प्रश्न आणि प्रश्नपत्रिका English मध्येच असतात.

नमुना प्रश्न

The number of moles of oxygen atoms present in 88 g of CO2 is —

A. 2
B. 4✓ उत्तर
C. 44
D. 1

प्रकरण: Some Basic Concepts of Chemistry · काठिण्य: सोपा

Sharp AI Assistant● सुरू आहे
💬 WhatsApp