Physics, Chemistry आणि Biology (Botany + Zoology) — NEET च्या pattern वरच्या Practice Test, लगेच निकाल आणि प्रश्ननिहाय विश्लेषण.
पूर्ण अभ्यासक्रमाची Mock Test 180 प्रश्न, 720 गुण आणि 180 मिनिटांची असते — बरोबर उत्तराला +4, चुकीच्याला -1. विभागनिहाय वेळेचं बंधन नाही, त्यामुळे विद्यार्थी विषयांमध्ये मोकळेपणाने फिरू शकतात. तीच Test 20 किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांनी सोडवल्यावर निकालात Percentile आणि एकूण Rank दिसू लागतात, आणि प्रत्येक चुकलेल्या प्रश्नाला "नेहमीची चूक" व "उपाय" यांची टीप असते. प्रश्न आणि प्रश्नपत्रिका English मध्येच असतात.
In a dihybrid cross between two heterozygous pea plants (RrYy × RrYy), what fraction of the offspring shows both recessive traits?
प्रकरण: Principles of Inheritance and Variation · काठिण्य: मध्यम