सर्व दर भारतीय रुपयांत (₹) आणि 365 दिवसांसाठी. छुपा कुठलाही खर्च नाही.
जितक्या जास्त परीक्षा एकत्र निवडाल, तितका प्रति-परीक्षा दर कमी.
| परीक्षा | नेहमीचा दर | आजचा दर |
|---|---|---|
| 1 परीक्षा |
|
₹699 |
| 2 परीक्षा |
|
₹999 |
| 3 परीक्षा |
|
₹1199 |
| 4 परीक्षा |
|
₹1399 |
इथे "परीक्षा" म्हणजे MHT-CET, JEE Main + Advanced, NEET किंवा BITSAT — तुम्हाला लागतील त्या निवडा.
कॉलेज आणि क्लासचा दर प्रति विद्यार्थी, 365 दिवसांसाठी असतो; तो तुम्ही निवडलेल्या परीक्षा आणि विद्यार्थीसंख्येवर ठरतो. भेटीत किंवा फोनवर दर सांगतो, आणि पैसे भरण्याआधीच तो MOU मध्ये लिहिला जातो. OMR सह अमर्याद छापील प्रश्नपत्रिका त्यातच.
पैसे online, किंवा चेक / डिमांड ड्राफ्ट / NEFT ने — त्यासाठी payment challan मिळतं.
Sharp Computers ची GST नोंदणी नाही, त्यामुळे या दरांवर GST लागत नाही आणि Tax Invoice दिलं जात नाही — तुम्हाला पावती मिळते.
आधी मोफत Demo वापरून बघा. सेवा सुरू झाल्यावर भरलेले पैसे परत मिळत नाहीत (परताव्याचं धोरण), त्यामुळे समाधान झाल्यावरच नोंदणी करा.