भावी शिक्षकांसाठी — D.Ed / B.Ed

MAHA TET Test Series

पेपर 1 (इ. 1–5) आणि पेपर 2 (इ. 6–8) — विषयवार Practice Test आणि MSCE च्या pattern वरच्या पूर्ण Mock Test. भाषा-विभाग सोडून प्रत्येक प्रश्न मराठी आणि English दोन्हीत — अगदी खऱ्या पेपरसारखा.

MAHA TET परीक्षेचा pattern

प्रत्येक पेपर: 150 बहुपर्यायी प्रश्न, 150 गुण, 2 तास 30 मिनिटे, उणे गुण नाहीत. उत्तीर्ण 60% (राखीव प्रवर्ग 55%).

विभागपेपर 1 (इ. 1–5)पेपर 2 (इ. 6–8)
भाषा 1 — मराठी3030
भाषा 2 — English3030
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र3030
गणित30गणित 30 + विज्ञान 30 — किंवा — सामाजिक शास्त्र 60
परिसर अभ्यास30
एकूण150150

पेपर 2 सामाजिक शास्त्राचे Mock आणि CTET (CBSE) — लवकरच.

तुम्हाला काय मिळतं

मराठी + Englishभाषा सोडून प्रत्येक प्रश्न दोन्ही भाषांत, वर मराठी — MSCE च्या पेपरसारखा.
खऱ्या परीक्षेचा patternपेपर 1 आणि पेपर 2 (गणित-विज्ञान; सामाजिक शास्त्र लवकरच) साठी 150 प्रश्नांच्या पूर्ण Mock Test.
60% वर उत्तीर्ण / अनुत्तीर्णनिकालात TET उत्तीर्ण होईल का ते दिसतं, आणि प्रत्येक विभागाचे गुणही.
प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणउत्तर का बरोबर — विशेषतः अध्यापनशास्त्रात, जिथे दोन पर्याय बरोबर वाटतात.
विषयवार सरावस्वतःची Practice Test बनवा — विषय आणि प्रकरणं निवडा, एका Test मध्ये 30 प्रश्नांपर्यंत.
तुमच्या परीक्षेपर्यंतपरीक्षा पुढे ढकलली तर तुमची सोय नव्या तारखेपर्यंत वाढते.

नमुना प्रश्न — बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र

पियाजे यांच्या मते 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुले बोधात्मक विकासाच्या कोणत्या अवस्थेत असतात?According to Piaget, children aged 7 to 11 years are in which stage of cognitive development?

A. संवेदन-कारक अवस्थाSensorimotor stage
B. पूर्व-क्रियात्मक अवस्थाPre-operational stage
C. मूर्त क्रियात्मक अवस्थाConcrete operational stage✓ उत्तर
D. औपचारिक क्रियात्मक अवस्थाFormal operational stage
Sharp AI Assistant● सुरू आहे
💬 WhatsApp